💥परभणीत शिवसेनेने केले पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन....!


💥शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात केद्र सरकारचा करण्यात आला निषेध💥


परभणी (दि.५ फेब्रुवारी) - येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज शुक्रवार दि.५ फेब्रुवारी २०२१ रोजी  शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या आंदोलना वेळी आंदोलन कर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सायकल,  बैलगाड्या सह, मोटरसायकल ढकलत पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन करीत केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केलेला दिसून आला यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जून सामाले,महिला जिल्हा प्रमुख सखुबाई लटपटे,पूर्णा तालुका प्रमूख काशीनाथ काळबांडे,पालम तालुका प्रमूख हनुमंत राव पौळ,युवासेना विस्तारक प्रदिप खेडेकर,जिंतूर सेलू विधानसभा प्रमुख जिल्हा परिषद गट नेते राम पाटील,उपजिल्हा प्रमुख माणिक पोंढे,संजय घाडगे,सदाशिव देशमुख,रविंद्र धर्मे,दशरथ भोसले,विष्णू मुरकुटे,रणजित गजमल,दिपक बाराहात्ते,तालुका प्रमुख पंढरीनाथ घुले,अनिल सातपुते,शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, दिलीप अवचार भगवान धस,जिल्हा परिषद सदस्य गजानन देशमुख,माणिक घुमरे,जितेश गोरे,शेख शब्बीर,मनपा.सदस्य चंदू शिंदे,उपशहर प्रमुख संभानाथ काळे,राहूल खंटीग,स्वपनील भारती,दगडू काळदाते, विलास अवकाळे, बन्सी भालेराव,बंडू बिडकर विकास गव्हाणे,महिला आघाडीच्या मंगला थकले,सविता मठपती,कुसूम पिल्लेवाड,पांडूरंग खिल्लारे,माऊली धस,बाळासाहेब जाधव,अनिल झांबरे,गजानन शहाणे,मकरंद कुलकर्णी,तालुका प्रमूख अनिल सातपुते, पूर्णा शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजा भाऊ कदम, डॉ.विवेक नावंदर, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या