💥आता राज्यतील सात बाऱ्यावर पतीसोबत पत्नीचेही नाव असेल....!


📃 राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत येत्या जागतिक महिला दिनापासून💥 

💰  म्हणजे ८ मार्च पासून महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे, याअंतर्गत अनेक बदल पहायला मिळतील असे - असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले 

💥जाणून घ्या याविषयी सविस्तर ?

●  त्यांनी सांगितले याअंतर्गत महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी शेत जमिनीवर म्हणजे ७/१२ वर पती व पत्नीचे नाव लावणे

●  घर दोघांचे योजनेअंतर्गत नमुना क्रमांक 8 वर पतीपत्नीचे नाव लावण्यात येईल.म्हणजे याअंतर्गत मालमत्तेवर पती व पत्नीचे नाव लावणे, मशेरीमुक्ती, तपकीर मुक्ती आदीबाबत जनजागृती करणे, महिलांचे उपजिविकेचे स्त्रोत वाढविणे

●  तसेच महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत

●  त्यांनी सांगितले या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत

●  राज्यातील सात बाऱ्यावर -  पतीसोबत पत्नीचेही नाव असेल , हि माहिती नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण थोडा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या