💥औरंगाबाद जिल्ह्यात आज रविवारी कोरोनाचा उद्रेक जिल्ह्यात एकूण 201 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद....!


💥रुग्णालयात औषधोपचार घेऊन 64 जण झाले कोरोनामुक्त तर जिल्ह्यात 3  कोरोनाबाधीतांचा उपचारा दरम्यान मृत्यू💥

💥ग्रामीण रुग्ण संख्या (17)

जि.प.शाळा वाकोद (1), दादेगाव, तरणगाव (1), अन्य (15)

💥शहर रुग्ण संख्या (184)


घाटी परिसर (3), चिकलठाणा (1), टिळक नगर (1), कांचनवाडी (1), सन्म‍ित्र कॉलनी (1), राधामोहन कॉलनी, खोकडपुरा (1), नक्षत्रवाडी (1), श्रेय नगर (4), खडकेश्वर (1), उस्मानपुरा (1), एन दोन सिडको (1), पेशवे नगर, सातारा परिसर (1), आलोक नगर (1), शंभू नगर (1), रामकृष्ण नगर (1), बीड बायपास (4), सावित्री नगर (1), सिंधी कॉलनी, मोंढा (1), एन तीन सिडको (1), त्रिमूर्ती नगर, देवळाई परिसर बीड बायपास (1), सिंहगड कॉलनी, एम दोन (1), एन पाच सिडको (4), एन दोन राम नगर (1), मिलेनियम पार्क, चिकलठाणा (2), पिसादेवी (1), सुराणा नगर (1), वेदांत नगर (1), राम नगर (1), ठाकरे नगर (1), लक्ष्मी नगर (1), पारिजात नगर (2), माया नगर (1), ओम शांती नगर (1), जय भवानी नगर (2), मुकुंदवाडी (3), प्रेरणा नगर (1), टाऊन सेंटर (1), हनुमान नगर (1), वाल्मी नाका, पैठण रोड (1), श्रीराम कॉलनी, बन्सीलाल नगर (1), न्यू गुलमंडी रोड (1), मयूर पार्क (1), शिवाजी नगर (1), एन वन सिडको (1), सातारा परिसर (1), जवाहर कॉलनी (1), एन चार सिडको (3), छत्रपती नगर (1), गायकवाड क्लासेस परिसर (1), क्लिक हॉस्टेल परिसर (2), दिल्ली गेट परिसर (2), कासलीवाल तारांगण, मिटमिटा (1), कुंभारवाडा (1), दर्गा रोड, श्रीकृष्ण नगर (1), नगीना नगर (1), देवानगरी (1), पहाडसिंगपुरा (1), आकाशवाणी परिसर (1), हर्सुल सावंगी (1), एन दोन सिडको (3), ऑडिटर हा.सो. हर्सुल (1), बजरंग चौक, एन सात सिडको (1), विजय नगर, गारखेडा (1), राज हाईटस् (1), पोलिस कॉलनी (1), नंदिनी हॉटेलच्या मागे, बीड बायपास (1), एन नऊ सिडको (1), अन्य (95)


💥जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान झाला मृत्यू


घाटीत गंगापूर तालुक्यातील 25 वर्षीय पुरूष, रोकडा हनुमान कॉलनीतील 70 वर्षीय स्त्री, नांदर, पाचोड येथील 65 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या