💥पुर्णा तालुक्यातील गौर येथील सौ.कौशल्याबाई बालाजी पारवे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...!


💥बळीराजा कारखाना कर्मचारी शहाजी बालाजी पारवे यांच्या त्या आई होत💥

पुर्णा (दि.३१ जानेवारी) तालुक्यातील गौर येथील सौ. कौशल्याबाई बालाजी पारवे वय-५१ वर्षे यांचे आज रविवार दि.३१ जानेवारी २०२१ रोजी पहाटे-३:०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले..त्यांच्या पसच्यात पती,दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.शहाजी बालाजी पारवे बळीराजा कारखाना कर्मचारी यांच्या त्या आई होत.त्यांचा अंत्यविधी दुपारी- १२-०० वाजता त्यांच्या गोविंदपूर रोडवरील मळ्यात होणार आहे.
या दुःखद प्रसंगातून सर्व कुटुंबीयांना सावरण्याचं ईश्वर बळ देवो..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या