💥पुर्णा नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांची आज बुधवार दि.२० जानेवारी रोजी सर्वानुमते निवड....!


💥पाणीपुरवठा सभापती पदावर माजी उपनगराध्यक्ष मो.हाजी खलील कुरेशी यांची निवड💥


पुर्णा (दि.२० जानेवारी) - पुर्णा नगरपरिषदे विविध विषय समित्यांची आज बुधवार दि.२० जानेवारी २०२१ रोजी सर्वानुमते निवड करण्यात आली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मो.हाजी खलील कुरैशी यांची पाणीपुरवठा सभापती पदावर तर सौ.रेखाताई अनिल खर्गखराटे यांची बांधकाम सभापती पदावर तर मुकुंद भोळे यांची स्वच्छता सभापती पदावर तर सौ.विमलताई लक्ष्मणराव कदम यांची महिला व बालकल्यान सभापती पदावर तर नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष विशाल कदम यांची शिक्षन सभापती पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली या वेळी नगराध्यक्षा श्रीमती गंगाबाई सिताराम एकलारे व सर्व नगरसेवकांसह मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्यासह नगर परिषदेचे अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या