💥पुर्णेतील विकास एकनाथराव राजगुरु यांची नाबार्ड बँकेच्या सहाय्यक प्रबंधक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार...!


💥साने गुरुजी वाचनालयात ग्रंथभेट देउन ग्रंथपाल सतिश टाकळकर यांनी केला सत्कार💥

पूर्णा (दि.११ जानेवारी) - येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयातील स्पर्धा परिक्षा वाचन कक्षातील विद्यार्थी विकास एकनाथराव राजगुरु यांची नाबार्ड बँकेच्या सहाय्यक प्रबंधक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा साने गुरुजी वाचनालयात ग्रंथभेट देउन ग्रंथपाल सतिश टाकळकर यांनी सत्कार केला यावेळी सचिन आसोरे,वैभव वट्टमवार,गिरीश कदम अदींची प्रामुख्याने उपस्थिती होती..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या