💥जिंतुर तालुक्यातील बोरीच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व...!


💥जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरीचे एक हाती वर्चस्व💥

जिंतूर (दि.१८ जानेवारी) - तालुक्यातील बोरी येथील ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या गटाचे निर्विवाद वर्चस्व मिळवले १७ सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने १४ जागांवर विजय मिळवला तर तर भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. विद्याताई चौधरी यांच्या पॅनेलने ३ जागा राखल्या.

💥राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये -

💥वार्ड क्रमांक 1 मध्ये

 शेख सायना बेगम रफिक, बालाजी गोपीनाथ चांदीवाले, करुन सुभाष नागरे.

💥वार्ड क्रमांक 2

 संजय गोपाळराव चौधरी, संध्या विजय राठोड, आशामती सुदाम चौधरी.

💥वार्ड क्रमांक 3

 संतोष सर्जेराव चौधरी, निर्मलाबाई शिवाजीराव चौधरी

💥वार्ड क्रमांक 5

 बाबरखान अमनखान पठाण कुरेशी अंजुम युसूफ,लक्ष्मी राहुल कनकुटे.

💥वार्ड क्रमांक 6

अश्विनी शेषराव चौधरी, दत्तात्रय किशनराव बहिरट, सत्यभामा उमाजी नितनवरे यांचा समावेश आहे.तर भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये

 💥वार्ड क्रमांक 4

डॉ.विद्याताई चौधरी, पंडित घोलप,पुजा शिंपले यांचा समावेश आहे.

बोरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी आमदार विजयराव भांबळे आणि  आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या दोन पॅनल मध्ये अटीतटीची लढत होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी तर भाजपच्या वतीने डॉ. विद्याताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या