💥पुर्णा तालुक्यातील बरबडी शिवारातील हनुमान मंदिर सभागृहाच्या बांधकामाचे भुमिपुजन संपन्न...!


💥शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या हस्ते करण्यात आले बांधकामाचे भुमिपुजन💥


पुर्णा (दि.३१ जानेवारी) तालुक्यातील मौ.बरबडी शिवारातील जागृत देवस्थान असलेल्या महारुद्र हनुमान मंदिराच्या सभागृहाचा बांधकाम भूमिपूजन सोहळा आज रविवार दि.३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळच्या सुमारास परभणी जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा पुर्णा नगर परिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष विशाल कदम यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्यावेळी पुर्णेचे शिवसेना शहरप्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम,शिवसेनेचे मा.शहरप्रमुख नितीन उर्फ बंटी कदम,सोमा सोलव,किसन सोलव व समस्त बरबडी गावचे गावकरी मंडळी उपस्थित होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या