💥पुर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथील सौ.भागीरथीबाई बालासाहेब कदम यांचे दुःखद निधन....!


💥त्या कंठेश्वर येथील बालासाहेब नारायणराव कदम यांच्या पत्नी होत💥

पुर्णा (दि.३१ जानेवारी) - तालुक्यातील मौ.कंठेश्वर येथील सौ.भागीरथीबाई बालासाहेब कदम यांचे आज रविवार दि.३१ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ७-३० वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले.

त्या कंठेश्वर येथील प्रतिष्ठित नागरिक बालासाहेब नारायणराव कदम यांच्या पत्नी होत्या त्यांचा अंत्यविधीचा उद्या दि.१ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांच्या गावी कंठेश्वर येथे सकाळी १०-०० वाजता होणार आहे.त्या प्रल्हाद बालासाहेब कदम,अंगद बालासाहेब कदम,उद्धव बालासाहेब कदम यांच्या मातोश्री होत्या... 

या दुःखद प्रसंगातून सर्व कुटुंबीयांना सावरण्याचं ईश्वर बळ देवो..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या