💥पुर्णेतील भिमनगरात पल्स पोलिओ अभियानाची सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व रवी गायकवाड यांच्या हस्त्ते सुरूवात...!


💥रवी गायकवाड यांच्या हस्ते बालकास पोलीओ डोस पाजून शुभारंभ करण्यात आला💥

पुर्णा (दि.३१ जानेवारी) पल्स पोलिओ अभियाना अंतर्गत शासनातर्फे दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात "पोलिओ रविवार" साजरे केले जातात. या माध्यमातुन आज रविवार दि.३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळच्या सुमारास या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ शहरातील सामाजिक कार्यकते तथा युवा नेतृत्व रवी गायकवाड यांच्या हस्ते भिमनगर येथे बालकास पोलीओ डोस पाजून करण्यात आला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या