💥पुर्णा नगर परिषदेचे कर्मचारी सुभाष नागनाथ ओझलवार सेवा निवृत.....!


💥त्यांना नगरपालिका सभागृहात पुष्पहार व शाल देऊन निरोप देण्यात आला💥

पूर्णा (दि.१ जानेवारी) -येथील नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागासह सार्वजनिक वाचनालयात कार्यरत असलेले सुभाष नागनाथ ओझलवार हे काल दि.३१ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त झाल्याने त्यांना नगरपालिका सभागृहात सुभाष ओझलवार यांना पुष्पहार व शाल देऊन निरोप देण्यात आला.या वेळी सुभाष ओझलवार हे निरोप घेताना बाहुक मनाने आपन मागील ३० वर्ष सोबत काम केले.आहे.काही चुकभुल झाल्यास माफ करावे असे सांगत सर्वाचे आभार मानले.या कार्यक्रमास कार्यालयीन अधिक्षक नंदलाल चावरे,नईम पठाण, पाणीपुरवठा,वाचनालय व ईतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या