💥विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान ही भारताला दिलेली देण आहे - प्रा.डॉ.कमलाकर कांबळे


💥डॉ.आंबेडकर चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले💥

पूर्णा (दि.६ डिसेंबर) - येथे भारतरत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन बोधीसत्व बी.आर आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समिती व भारतीय बौद्ध सभेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहोते. यावेळी सकाळी डॉ.आंबेडकर चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले समता सैनिक दलाने मानवंदना दिली.भिक्खुसंघाने त्रिशरण पंचशिल ग्रइन केले यावेळी माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे यांच्या हस्ते निळ्या धवनम्चे ध्वजारोहन करून अर्धा वरती उतरण्यात आला यावेळी पुज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो,भन्ते पर्यावंश उप विभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड पो.नि.गोवर्धन भुमे,रिपाइ नेते प्रकाश कांबळे,नगसेवक उत्तम खंदारे,ॲड.धम्मा जोंधळे,ॲड.हर्षवर्धन गायकवाड मधूकर गायकवाड विरेश कसबे अनिल खर्गखराटे,मुकूंद भोळे,दादाराव पंडिता महेबूब कुरेशी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्यामराव जोगदंड । च्यंबक कांबळे, अतूल गवळी अमृत कन्हळी दिलीप गायकवाड इंजि.बि.जी.रणवीर,महानंद गायकवाड मोहन लोखंड आदी उपस्थित होते दुसऱ्या सत्रात बुद्ध विहार येथे सकाळी १०-०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन न्यु लाइफ ब्लड बॅक परभणी यांच्या वतीने रक्तदान घेण्यात आले नागसेन नारकर हनुमान वाणी गजानन मोहकरे यांनी २४ जणाचे रक्त घेतले. यानंतर दुपारी ११-३० वाजता बुद्ध विहार पूर्णा येथे तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या तेलचित्रास अभिवादन करून भिक्खुसंघाने त्रिशरण पंचाशिला बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक उत्तम खंदारे भदंत उपगुप् महाथेरो, भन्ते पर्यावज्ञ प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,सुनिल सौंदरमला प्रा.डॉ.भिमराव खाडे,ॲड.महेंद्र भाळेराव सुनिल जाधव डॉ.बि.टी.धुतमल डॉ.प्रकाश डाके प्राचार्य मोहन मोरे, प्रकाश कांबळे आदि उपस्थित होते यावेळी प्राचार्य कमलाकर कांबळे म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चिंतना मनना अभ्यास करून मोठ्या कष्टाने बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि भारतीच संविधान हे ग्रंथ लिहले आहेत संविधानाने जराण्याचा राहण्याचा बोलण्याचा अधिकार दिल आहे. प्रत्येकाने संविधानाचा अभ्यास करून इतरांना सांगावे प्रत्येकाच्या घरात संविधान असले पाहिजे सर्वश्रेष्ठ ग्रंथ संविधान असल्याचे यावेळी म्हणाले यावेळी प्रा.खाडे म्हणाले की, बौद्ध धम्माचे अनुकरण करून इतरांनी धम्माचा अभ्यास केला पाहिले इतरामध्ये रुजण्यासाठी प्रचल करावा हा संकल्प केला पाहिजे या कार्य . क्रमाचे सुत्रसंचलन अनुरथ पुंडगे आभार शाहिर विजय सातोरे यांनी प्रयत्न केले कार्यकूम यशस्वीतेसाठी महिला मंडळ च्या पदाधिकारी बौद्ध महासभेचे पदाधिकार ९ बुद्ध विहार समितीचे पदाधिकार यांनी प्रयत केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या