💥परभणी जिल्ह्यात आज शुक्रवारी आढळले ३१ कोरोना बाधित रुग्ण...!


💥जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार २१६ कोरोनाबाधित रुग्ण💥

परभणी (दि.४ डिसेंबर) - शहरासह जिल्ह्यात आज शुक्रवार दि.४ डिसेंबर २०२० रोजी ३१ कोरोना बाधीत रुग्ण आढळले तर रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या २१ व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

कोविड कक्षात भरती एकून रुग्ण १५६ आहेत जिल्ह्यात आजपर्यंत २८९ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार २१६ कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून ६ हजार ७७१ कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या