💥शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत - ॲड. बळासाहेब आंबेडकर


💥वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी शेतकरी आंदोलनाला दिला पाठींबा💥

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने पुकारलेल्या ८ डिसेंबर भारत बंद ला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.       या वेळी माजी नगरसेवक अंकुश कानडी महिला आघाडी शारदाताई बनसोडे महासचिव रहीमभाई सय्यद माजी युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील सम्यक विद्यार्थी आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष जोगदंड,राजन नायर ,राजेश बारसागडे,बबन सरोदे, धनंजय कांबळे,अमोल माने,मुबारक,अतुल भोसले शेख,अरूण उबाळे,नितीन कसबे,राहुल बनसोडे,मिलिंद भारतीय,विजय गेडाम, इंद्रसेन गोरे,राहुल इनकर,अतुल सोनवणे गौतम गजभार,राजेंद्र साळवे,राजू उबाळे,विजय गायकवाड तसेच महिला पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या