💥पुर्णेचे नुतन डिवायएसपी सुभाष राठोड यांचा डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आला सत्कार...!

 


💥सत्कार प्रसंगी मा.नगरसेवक देवेंद्र राठौड व पंचायत समिती सदस्य छगनराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती💥 

पुर्णा (दि.५ डिसेंबर) - तालुक्याचे नुतन प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्यदक्ष जेष्ठ पो.नि.श्री.सुभाष राठौड यांची जिल्ह्याचे कर्तव्यकठोर पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी नुकतीच नियुक्ती केली असून श्री.राठोड यांच्या रुपाने तालुक्याला एक अत्यंत शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी लाभल्याने आज शनिवार दि.५ डिसेंबर २०२० रोजी त्यांचा डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतिने सत्कार करण्यात आला या सत्कारावेळी पुर्णा पंचायत समिती सदस्य छगनराव मोरे,पुर्णा नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक मुकुंद भोळे,पुर्णा नगर परिषदेचे मा.नगरसेवक देवेन्द्र राठौड सरपंच पंडीतराव घाटोळ यांची प्रमुख उपस्थिती होती तर सत्काराचे आयोजन डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन गुंजकर यांनी केले होते यावेळी मुन्ना भाई राठोड,प्रतिष्ठाणचे,सतिश घाटोळ, रहीम सय्यद, नवनाथ स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या