💥औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२० मत मोजणीस प्रारंभ....!


💥पदवीधर मतदार संघाच्या मत मोजणीसाठी आज गुरुवारी सकाळी ०८-०० वाजता झाली सुरवात💥

औरंगाबाद (दि.०३ डिसेंबर) :- ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२० मतमोजणीस  कलाग्राम,एमआयडीसी चिकलठाणा औरंगाबाद सुरवात झाली असून विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी मतमोजणी संदर्भात मार्गदर्शन केले. यामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद, रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी जालना, जी.श्रीकांत जिल्हाधिकारी लातूर, राहुल रेखावार जिल्हाधिकारी बीड, खुशालसिंग परदेसी अतिरिक्त जिल्हाधिकारी नांदेड, डॉ.विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड, डी.एम.मुगळीकर जिल्हाधिकारी परभणी, रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी हिंगोली, कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद, हे उपस्थित आहेत..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या