💥वैद्यकीय प्रवेशासाठीच्या अन्यायकारक ७०.३० च्या फार्मूल्याच्या विरोधातील यशस्वी लढ्यात आ.डॉ.पाटील यांची महत्वाची भुमिका💥
परभणी (दि.१९ डिसेंबर) - वैद्यकीय प्रवेशासाठीचा अन्यायकारक ७०.३० चा फार्मूला रद्द करण्यासाठी तसेच हायकोर्टात पाठपुरावा करण्यासाठी केलेल्या महत्वपुर्ण योगदानाबद्दल परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल पाटील तसेच संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर काका शिंदे यांचा गुरुकुल संघटना व पालक वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी गुरुकुल संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक के.पी.कनके,प्राध्यापक सुभाष जाधव,प्राध्यापक संजय मुंडे,माधव जाधव,सुभाष चव्हाण,रुपेश मोरे,एच एम जाधव,विठ्ठल जाधव,,दीपक खंदारे आदी उपस्थित होते
0 टिप्पण्या