💥परभणीचे माजी खासदार ॲड. तुकाराम रेंगे पाटील यांचा राज्य स्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीत समावेश...!


💥काँग्रेस प्रदेश अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य स्तरीय निवडणूक व्यवस्थापन समिती केली स्थापना💥

महाराष्ट्र राज्यातील आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या व्यवस्थापना करिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य स्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली असून या समितीत परभणी लोकसभा मतदार संघाचे मा.खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड.तुकाराम रेंगे पाटील यांचा समावेश करण्यात आला असून या समितीत अन्य सदस्यांत प्रदेश सरचिटणीस मा.आ.मोहन जोशी,माजी मंत्री पद्माकर वळवी,प्रकाश मुगदिया,सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे,इब्राहिम भाईजान,महेंद्र घरत,प्रविण देशमुख आदींचा समावेश करण्यात आला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या