💥गंगाखेड तालुक्यातील पडेगाव ग्राम पंचायत निवडणूकीसाठी डिगंबर बोबडे यांची अपक्ष उमेदवारी दाखल....!


💥ॲटो चालवण्याच्या निमित्ताने त्यांचा गावात सर्वांशी मोठा जनसंपर्क आहे💥

प्रतिनिधी 

गंगाखेड (दि.३० डिसेंबर) - तालुक्यातील पडेगाव येथील युवा कार्यकर्ते दिगंबर सोनबा बोबडे यांनी प्रभाग एक मधून सर्वसाधारण जागेतून अपक्ष म्हणून आपली उमेदवारी बुधवारी दाखल केला.

 गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयाच्या हॉलमध्ये नामनिर्देशनपत्र स्वीकारणे चा बुधवारी शेवटचा दिवस होता. सकाळी अकरा वाजता गावात  सर्वांसोबत मिळून-मिसळून राहणारे युवा कार्यकर्ते दिगंबर बोबडे यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.ऑटो चालवण्याच्या निमित्ताने त्यांचा गावात सर्वांशी मोठा जनसंपर्क आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या