💥पुर्णा तालुक्यातील महागावात बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला करून वासराला केले ठार...!


💥परिसरातीम शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे💥

पूर्णा (दि.१८ डिसेंबर) - तालुक्यातील महागाव येथील शेतकरी मारोती बापूराव मोहिते यांच्या शेतामध्ये बिबट्याने वासरावर हल्ला करून वासराला जिवंत ठार मारल्याची दुर्दैवी घटना दि.१७ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याने परिसरातीम शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.    

परिसरात बिबट्या घुसल्याचा प्रकार निदर्शनास आल्याने परिसरातील सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी कारण काल रात्री अचानक पणे महागाव शिवारामध्ये बिबट्याने येऊन  वासरावर हल्ला केला आहे तरी आपली व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे...टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या