💥पुर्णेत सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची १०८ वी जयंती उत्साहाने साजरी....!


💥भारतीच बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्यामराव जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती💥

पूर्णा (दि.१२ डिसेंबर) - येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा पूर्णा यांच्या वतीने सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉ.बाबा साहेब आंबेडकर सांस्कूतिक सभागृह येथे भारतीच बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्यामराव जोगदंड यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश कांबळे नगरसेवक उतम खंदारे . अॅड हर्षवर्धन गायकवाड याच्या सह भारतीच बौद्ध महासभेचे लक्षण गायकवाड बी.बी. वाघमारे एम.यु. खंदारे, झानोबा जोंधळे बौद्धाचार्य यशवंत लांबसोगे त्रयंबक कांबळे अतूल गवळी, अमृत कऱ्हाडे, सोपान खरो उमेरी बहारे आंबादास सबळी केशव मकासरे सुनिल खाडे अमृत मोरो वा.रा. काळे, महानंद गायकवाड विजय जाधडे यांच्यासह महिला मंडळीच्या पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुरासंचलन तुकाराम ढगे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीते साठी गौतम वाघमारे सर,जय जोगदंड,महेंद्र खरे,संदिप सोमकावळे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या