💥पुर्णा तालुक्यातील गौर येथील जेष्ठ नागरिक तथा सांस्कृतिक कलावंत शेषराव जोगदंड यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन..!


💥त्यांच्या पश्चात पत्नी सत्यभामाबाई,चार मुली,एक मुलगा,सुन,नातु, पंतु असा मोठा परीवार आहे💥 

 पूर्णा (दि.१४ डिसेंबर) तालुक्यातील गौर येथील ज्येष्ठ नागरीक सांस्कृतिक पेहराव परीधान करनारे शेषराव नागोबा जोगदंड यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी आज सोमवार दि.१४ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ०६-०० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी सत्यभामाबाई,चार मुली,एक मुलगा,सुन,नातु,पंतु असा मोठा परीवार आहे.त्याच्या पिर्थिवावर उद्या सकाळी ठिक १०-०० वाजता अंत्यसंस्कार त्यांच्या गावाजवळील मळ्यात होणार आहे.गौर येथील प्रतिष्ठित नागरिक कामाजीराव जोगदंड यांचे ते वडील होत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या