💥परभणी जिल्ह्यात दुपारी १२ वाजेपर्यंत २४.२३% मतदान......!💥यात १०८५ महिलांनी तर ६ हज़ार ८४४ पुरुषांनी म्हणजेच एकूण ७ हज़ार ९२९ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला💥

परभणी (दि.१ डिसेंबर) - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदान प्रक्रियेस जिल्ह्यात आज मंगळवार दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ०८-०० वाजता सुरुवात झाली. सकाळी ०८-०० ते १२-०० या वेळेत २४.२३ % मतदान झाले आहे.यात १०८५ महिलांनी तर ६ हज़ार ८४४ पुरुषांनी म्हणजेच एकूण ७ हज़ार ९२९ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.अशी माहिती उपजिल्हाधिकारी डाँ संजय कुडेंटकर यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या