💥पुर्णेतील कै.विठ्ठलराव मोरे मुकबधिर अस्थिव्यंग विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा....!


💥यावेळी प्रभारी मुख्याध्यापक विजय बगाटे यांची प्रमुख उपस्थिती💥 

पूर्णा (दि.३ डिसेंबर) - येथील कै.विठ्ठलराव मोरे मुकबधिर अस्थिव्यंग विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्य शाळेतील कर्णबधिर विद्यार्थांच्या घरी जाऊन पुष्प व फळे वाटप करण्यात आले.यावेळी प्रभारी मुख्याध्यापक विजय बगाटे, अनिल क्षीरसागर, उपमुख्याध्यापक माधव नागठाणे, विमलताई पाटील, महेश कुलकर्णी, प्रदिप सावंत, शिवाजी कदम, विमलबाई दवणे, शे. नईम कुरेशी, बालाजी शेप, लक्ष्मण मेहेत्रे आदी कर्मचारी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या