💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज शुक्रवार दि.१८ डिसेंबर रोजी धनगर समाजाचे धरणे आंदोलन...!


💥धनगर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल धनगर समाज करणार आज धरणे आंदोलन💥

परभणी (दि.१८ डिसेंबर) - परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज शुक्रवार दि.१८ डिसेंबर २०२० रोजी दुपारी १२-०० ते ०३-०० वाजेच्या दरम्यान सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज आरक्षणासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालया समोर आयोजित या धरणे आंदोलनात धनगर समाजाने जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या