💥जय भवानी महिला सुतगिरणी अध्यक्षा सौ.डॉ.संप्रियाताई राहुल पाटील यांच्या वाढदिवसा निमित्य महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान..!


💥नगर परिषदेतील महिला स्वच्छता दुत कर्मचाऱ्यांचा करण्यात आला यथोचित सन्मान💥

पुर्णा (दि.१ डिसेंबर) परभणी जिल्ह्याचे लोकनेते, मा.आ.डॉ.राहुल पाटील यांच्या धर्मपत्नी तथा जय भवानी महिला सुतगिरणी एरंडेश्वरच्या अध्यक्षा मा.डॉ.सौ.संप्रियाताई राहुल पाटील यांच्या वाढदिवसा निमित्य आज मंगळवार दि.१ डिसेंबर रोजी पुर्णा शहरातील नगर पालिकेअंतर्गत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या खऱ्या स्वच्छता दुत महिला कर्मचाऱ्यांचा छोटेखानी सन्मान समारंभपार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दै.तरुण भारतचे प्रतिनिधी संपत तेली,डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मोहन गुंजकर,अक्षय कुऱ्हे,सहाय्यक निरिक्षक नगर.परिषद स्वच्छता विभाग नगर परिषद कर्मचारी महेश रापतवार,पवन डांगे उपस्थित होते...टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या