💥पुर्णा तालुका ड्रॉप रोबॉल तालुकाध्यक्षपदी रामचंद्र डुकरे यांची तर राज्याच्या उपाध्यक्षपदी सदाशिव बोबडे यांची निवड..!


💥ड्रॉप रोबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व जिल्हा सचिव सचिव बोबडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले💥

पुर्णा (दि.१७ डिसेंबर) खेडुळा येथील श्री रामचंद्र पांडुरंग  डुकरे यांची ड्राॅप रोबॉल असोसिएशन ऑफ परभणी अंतर्गत ड्रॉप रोबॉल असोसिएशन पाथरी तालुकाध्यक्षपदी निवड दि.१६ रोजी जिल्हा‌ परिषद प्राथमीक शाळा खेडुळा येथे ड्रॉप रोबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि जिल्हा सचिव सचिव बोबडे सर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी  सदाशिव बोबडे सर यांचा राज्याच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला या कार्यक्रमास एस.आर निर्वळ सर पि.जी. बद्धे सर बि‌.व्ही. घुमरे सर आर.एम. जमदाडे सर ए.बी. शेळके सर पि. आर. मस्के सर श्रीमती व्ही‌.एस. मोटाडे एक.एम.धनले सर आर‌.पी.डुकरे सर सौरभ पैठणकर यांच्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या