💥औरंगाबाद येथे सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या १०८ व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र सेनेच्या वतीने अभिवादन...!

                   


                                           

 💥भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पक्ष प्रमुख राजूभाई साबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले💥

औरंगाबाद (प्रतिनिधि) आज शनिवार दि.१२ डिसेंबर २०२० रोजी सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव भिमराव आंबेडकर यांची १०८ वी जयंती महाराष्ट्र सेनेच्या पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली.तत्पुर्वी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पक्ष प्रमुख राजूभाई साबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.

            जयंतीच्या अध्यक्षस्थानी शहरप्रमुख डॉ.अजय वारूळे होते.या वेळी राज्य उपाध्यक्ष अँड.अविनाश थिट्टे महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव प्रदिप इंगोले नुर्त्य विभागाचे राज्य अध्यक्ष टी श्यामसुंदर जिल्हाप्रमुख सुरेश कांबळे राहुल अंकुशे वजिर पठाण भगवान सूर्यवंशी भाऊसाहेब पठाडे याची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या