💥भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य अभिवादन...!


💥वाल्मिकी आर्मी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने करण्यात आले महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन💥

पुर्णा (दि.६ डिसेंबर) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव परम पुज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज ६ डिसेंबर रोजी येथील आरूषी झेरॉक्स सेंटर येथे वाल्मिकी आर्मी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

 यावेळी वाल्मिकी आर्मी महाराष्ट्र प्रदेश या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुमित चावरे,पत्रकार दिनेश चौधरी,निळा ग्रामपंचायत सदस्य मोहन आडबाल, सतीश नारायणकर, आकाश गायकवाड, ऋषिकेश परडे, अनिकेत गायकवाड,अंकुश जाधव आदी मान्यवर उपस्थित...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या