💥पुर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकात पत्रकारांनी केला उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राठोड यांचा सत्कार....!


💥पत्रकार विनायक देसाई यांनी केले होते सत्काराचे आयोजन💥

पुर्णा (दि.६ डिसेंबर) तालुक्याचे नुतन प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.सुभाष राठोड यांनी आज दि.६ डिसेंबर रोजी चुडावा पोलीस स्थानकाला भेट दिली असता येथील पत्रकार विनायकराव देसाई यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड यांच्या सत्काराचे आयोजन केले होते या सत्कारा वेळी चुडावा पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरिक्षक मारोती चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ग्रामीण पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार नारायण सोनटक्के,रेशमाजी देसाई,गंगाधर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या