💥पुर्णेतील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे जयंती साजरी..!


💥उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांनी केले संत संताजी जगनाडे महारांजांच्या प्रतिमेचे पुजन💥

 पुर्णा (दि.८ डिसेंबर) - येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात आज दि.८ डिसेंबर २०२० रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांनी संतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजा केली यावेळी उपविभागीय कार्यालयातील पिआरओ.आशिष बारकूल,एपीआय मुळे यांच्यासह अन्य पुरूष व महिला कर्मचारी उपस्थित होते...

 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या