💥मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी पुर्णा तालुक्यातून झाले ६७.८२ टक्के मतदान...!


💥तालुक्यातील एकून सात मतदान केंद्रावर २०५७ मतदाना पैकी झाले १७३५ मतदान💥

पुर्णा (दि.१ डिसेंबर) - औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी आज मंगळवार दि.१ डिसेंबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत तालुक्यातील एकून सात मतदान केंद्रात २०५६ मतदारां पैकी १७३५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून तालुक्यात एकंदर ६७.८२ टक्के मतदान मतदान झाले आहे.

शहरातील तहसिल कार्यालयात एकून दोन मतदान केंद्र असून यापैकी मतदान केंद्र क्र.२७१ वरील एकुण ५०२ मतदारां पैकी ३४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर मतदान केंद्र क्र.२७२ वरील एकून ७७४ मतदारां पैकी ४७९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर ताडकळस येथील मतदान केंद्र क्र.२७३ या मतदान केंद्रावरील एकून २२८ मतदारां पैकी १७५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर चुडावा येथील मतदान केंद्र क्र.२७४ या मतदान केद्रावर एकून २४३ मतदारां पैकी १७३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावली तर लिमला येथील मतदान केंद्र क्र.२७५ वरील २३२ मतदारां पैकी १५१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून कावलगाव येथील मतदान केंद्र क्र.२७६ या मतदान केंद्रावरील एकून ३१८ मतदारां पैकी २३१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून कात्नेश्वर येथील मतदान केंद्र क्र.२७७ या मतदान केद्रावरील एकून २८८ मतदारां पैकी एकून १८१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून तालुक्यातील एकंदर सात मतदान केंद्रांवर एकून २०५७ मतदाना पैकी १७३५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून तालुक्यात एकंदर ६७.८२ टक्के मतदान झाले...टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या