💥पुर्णेतील गोंधळसम्राट राजाराम बापू सांस्कृतिक सभागृहात प्रहार दिव्यांग संघटनेची बैठक संपन्न....!


💥प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मूलगिर यांच्या उपस्थितीत शहरासह तालुका पदाधिकाऱ्यांची करण्यात आली निवड💥  


पुर्णा (दि.११ डिसेंबर) शहरातील गोंधळ सम्राट राजाराम बापू सांस्कृतिक व सभागृहात काल गुरूवार दि.१० डिसेंबर २०२० रोजी १२-०० वाजेच्या सुमारास प्रहार दिव्यांग संघटनेची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री सुनिल मूलगिर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून संघटनेच्या पूर्णा शहराध्यक्ष पदावर किशोर भिमराव सुर्यवंशी तर उपशहराध्यक्षपदावर सय्यद अबरार सय्यद गफार तर सचिव पदावर शेख खालेद शेख गफ्फार कोषाध्यक्ष पदावर बालाजी आबाजी कदम तर पुर्णा तालुकाध्यक्ष पदावर नजीर खान,सचिव पदावर संदिप थोरात  यांची निवड करण्यात आली असून शहर सलागार समितीवर मूजाजी सोळंके,सय्यद कलीमूला,मारोती भंगे, युसूफ भाई खुरेशी, तर तालुका सलागार समितीवर सचिन गिरी, भरत कदम,जानकीराम लांडे यांची निवड करण्यात आली असून या बैठकीत शहरासह तालुक्यातील सर्व दिव्याग बांधव उपस्थित होते... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या