💥पुर्णा तहसिल कार्यालया समोर डेमॉक्रेटीक युथ फेडरेशन अॉफ इंडीयाची निदर्शने...!

 


💥केद्र शासनाने लागू केलेला कृषी कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करीत केली निदर्शन तहसिलदांना दिले निवेदन💥


पुर्णा (दि.८ डिसेंबर) - देशात केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलना पाठींबा म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज मंगळवार दि.८ डिसेंबर रोजी तहसिल कार्यालया समोर शेतकरी विरोधी काळा कृषी कायदा तात्काळ रद्द करा या मागणीसाठी निदर्शन करीत तहसिलदार पल्लवी मेटकर यांना कृषी कायद्याने विरोधात निवेदन दिले यावेळी डेमॉक्रेटीक युथ फेडरेशन अॉफ इंडीयाचे प्रा.शेख नशीरा,अमन जोंधळे,प्रबुद्ध काळे,जय एंगडे,किरण खंदारे आदी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या