💥परभणी जिल्ह्यात आज सोमवारी आढळले १० कोरोनाबाधित रुग्ण....!


💥जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार ३८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले💥 

परभणी (दि.१४ डिसेंबर) - शहरासह जिल्ह्यात आज सोमवार दि.१४ डिसेंबर २०२० रोजी १० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या १२ कोरोनामुक्त रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

कोविड कक्षात भरती एकून रुग्ण ११७ आहेत.जिल्ह्यात आजपर्यंत २९६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार ३८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६ हजार ९७२ कोरोनामुक्त रुग्णांना औषधोपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या