💥पुर्णेतील अभिनव विद्या विहार शाळेचे मा.मुख्याध्यापक तथा साहित्यिक दत्तात्रय बेदरकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..!

 


💥शिक्षण क्षेत्रातील अत्यंत शांत संयमी व मितभाषी स्वभावाचे व्यक्तीमत्व म्हणून बेदरकर सर सर्वांना परिचित होते💥

पुर्णा (दि.७ डिसेंबर) - येथील अभिनव विद्या विहार शाळेचे मुख्याध्यापक तथा साहित्यिक दत्तात्रय बेदरकर सर यांचे आज सोमवार दि.७ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ३-०० ते ४-०० वाजेच्या दरम्यान अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.

शिक्षण क्षेत्रातील अत्यंत शांत संयमी व मितभाषी स्वभावाचे व्यक्तीमत्व असणारे दत्तात्रय बेदरकर सर उत्तम कवी होते साहित्य क्षेत्रात सदैव कार्यरत राहणारे बेदरकर सर यांचे अनेक कवीता संग्रह प्रकाशित झालेले असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी जावाई नातवंड असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या