💥पुर्णेत ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे मेन्स वेलफेअर असोशिएशनच्या वतीने 'पेन्शन-डे' उत्साहात साजरा...!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंद गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून यांची प्रमुख उपस्थिती💥पुर्णा (दि.१७ डिसेंबर) - येथील ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे मेन्स वेलफेअर असोशिएशनच्या वतीने आज गुरूवार दि.१७ डिसेंबर २०२० रोजी रेल्वे कॉलनी येथील संघटनेच्या कार्यालयात 'पेन्शन-डे' साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंद गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून तर संघटनेचे पूर्णा तालुक्याचे अध्यक्ष अशोक व्ही कांबळे, महमद हाजी साहाब कुरेशी,एम.यु.खंदारे,सय्यद रहिम यांच्या सह प्रभाकर त्रिभुवन यशवंत लोखंडे, यशवंत लांबसोंगे ' शेख अकबर,शेख इस्माइल सय्यद रौफ,विजय जोंधळे,बि.बी.वाघमारे रमेश पाटोळे, ज्ञानोबा जोंधळे, गंगाधर खरो चंद्रकांत जोंधळे, दताबगारे आत्माराम धबाले, आश्रोबा श्रीखंडे आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सुसंचलन गौतम लोभाजी जोंधळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीते करिता सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी प्रयत केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या