💥औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे जिल्ह्यातील मतदान केंद्र निहाय झालेले मतदान...!


💥पदवीधर मतदार संघासाठी आज मंगळवारी झालेली मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली💥 

परभणी (दि.1 डिसेंबर) - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेत आज मंगळवार दि.१ डिसेंबर रोजी बुथनिहाय झालेले मतदान असे.

शनिवार बाजारातील बांधकाम विभागाच्या केंद्रावर एकूण 969 पैकी 651 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. डॉ़. झाकीर हुसेन माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर 867 पैकी 559, कृषी सारथी कॉलनीतील गांधी विद्यालयाच्या केंद्रावर 577 पैकी 392, कृषी सारथी कॉलनीतील गांधी विद्यालयाच्या खोली नं. दोनमध्ये 468पैकी 309, विकासनगरातील राजीवगांधी विद्यालयाच्या बुथवर 949 पैकी 647, ममता कॉलनीतील भारतीय बालविद्यामंदिरच्या केंद्रावर 791 पैकी 539, सीतारामजी मुंदडा मराठवाडा पॉलिटेक्नीकच्या केंद्रावर 702 पैकी 439, उद्देश्वर विद्यालयातील केंद्रावर 717 पैकी 453, शारदा महाविद्यालयाच्या केंद्रावर 682 पैकी 484, कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या केंद्रावर 855 पैकी 624, रावसाहेब जामकर हायस्कूलच्या केंद्रावर 501 पैकी 325, सुमनताई गव्हाणे विद्यालयाच्या केंद्रावर 495 पैकी 342, ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या केंद्रावर 511 पैकी 351, कामगार कल्याणकेंद्र 423 पैकी 292, शिवाजी महाविद्यालयाच्या खोली क्रमांक तीनवर 691 पैकी 479, शिवाजी महाविद्यालयाच्या खोली क्रमांक पाचच्या केंद्रावर 633 पैकी 412, जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या केंद्रावर 843 पैकी 526, तालुक्यातील सिंगनापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या केंद्रावर 200 पैकी 151, दैठणा येथील जिल्हा परिषद केंद्रावर 373 पैकी 223, झरी येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या केंद्रावर 261 पैकी 178, पेडगाव येथील जिल्हा परिषद केंद्रावर 132 पैकी 92, पिंगळी येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रावरप 253 पैकी 159, टाकळी कुंभकर्ण येथील जिल्हा परिषद केंद्रावर 205 पैकी 151, जांब येथील जिल्हा परिषद केंद्रावर 345 पैकी 212, पालम येथील तहसील कार्यालयाच्या केंद्रावर 484 पैकी 318, पालम येथील जिल्हा परिषद हायस्कूल खोली क्रमांक एक 261 पैकी 156, चाटोरी येथील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज 277 पैकी 150, पेठशिवणी येथील जिल्हा परिषद हायस्कूल 262 पैकी 163, रावराजूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 195 पैकी 103, बनवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 218 पैकी 151, पूर्णा तहसील कार्यालय 502 पैकी 345, पूर्णा तहसील कार्यालय खोली क्र. 2 747 पैकी 479, ता़डकळस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 228 पैकी 175, चुडावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 243 पैकी 173, लिमला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 232 पैकी 151, कावलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 318 पैकी 231, कातनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 289 पैकी 181, गंगाखेड तहसील कार्यालय 903 पैकी 556, गंगाखेड पंचायत समिती सभागृह येथील खोली क्र.एक 707 पैकी 465, गंगाखेड तहसील कार्यालय सभागृह 532 पैकी 373, राणीसावरगाव जिल्हा परिषद खोली क्रमांक एक 390 पैकी 255, माकणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 359 पैकी 179, पिंपळदरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 362 पैकी 163, महातपुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 436 पैकी 261, सोनपेठ तहसील कार्यालय खोली क्रमांक एक 851 पैकी 601, शेळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 131 पैकी 89, वडगाव जिल्हा परिषद शाळा खोली क्रमांक एक 189 पैकी 121, अवलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 159 पैकी 106, सेलू नूतन महाविद्यालय खोली क्रमांक एक 699 पैकी 507, सेलू गुलमोहर कॉलनीतील कन्या विद्यालय 624 पैकी 445, सेलू तहसील कार्यालय खोली क्र. एक 584 पैकी 420, देऊळगाव गात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 244 पैकी 166, कुपटा येथील ज्ञानोपासक विद्यालय 122 पैकी 88, वालूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 208 पैकी 152, मोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळा 144 पैकी 80, चिकलठाणा जिल्हा परिषदशाळा 183 पैकी 136, पाथरी येथील देवनांदरा साखर कारखाना 353 पैकी 264, पाथरी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा 523 पैकी 405, पाथरी येथील नेताजी सुभाषचंद्रबोस विद्यालयात 399 पैकी 308, बाभळगाव जिल्हा परिषद शाळा 337 पैकी  199, केसापुरी जिल्हा परिषद शाळा 216 पैकी 154, हादगाव जिल्हा परिषद शाळा 220 पैकी 164, जिंतूर तहसील कार्यालय 430 पैकी 320, जिंतूर तहसील कार्यालय मिटींग हॉल 600 पैकी 351, जिंतूर पंचायत समिती हॉल एक 403 पैकी 287, सावंगी म्हाळसा जिल्हा परिषद शाळा 364 पैकी 249, बोरी जिल्हा परिषद कन्या शाळा 377 पैकी 283, चारठाणा जिल्हा परिषद शाळा 290 पैकी 193, आडगाव बाजार जिल्हा परिषद शाळा 202 पैकी 128, दुधगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 376 पैकी 239, वाघी धानोरा जिल्हा परिषद शाळा 147 पैकी 105, बामणी जिल्हा परिषद शाळा 233 पैकी 143, मानवत नगर पालिका खोली क्रमांक एक 629 पैकी 483, मानवत तहसील कार्यालय मिटिंग हॉल 434 पैकी 304, केकरजवळा जिल्हा परिषद शाळा 147 पैकी 98, ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळा 138 पैकी 99, रामपुरी बु. जिल्हा परिषद शाळा 143 पैकी 98, कोल्हा जिल्हा परिषद शाळा 218 पैकी 159.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या