💥पुर्णा तालुक्यातील सुकी पिंपळगाव येथील एकनाथ काळबांडे यांची उपविभागीय अधिकारी पदावर निवड...!


💥पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांनी एसडीएम पदावर निवड झाल्याबद्दल श्री.काळबांडे यांचा केला सत्कार💥

पुर्णा (दि.७ डिसेंबर) तालुक्यातील सुकी पिंपळगाव येथील ३२ वर्षीय तरुण एकनाथ व्यंकटराव काळबांडे यांची उपविभागीय अधिकारी (एसडीएम) पदावर निवड झाल्याबद्दल तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांनी आज सोमवार दि.७ डिसेंबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात बोलावून सत्कार केला यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या