💥पुर्णेत रिपब्लिकन सेनेकडून आयोजित सूर्यपुत्र भैय्यासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन..!


💥अभिवादन सोहळ्यात सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना विविध मान्यवरांनी केले अभिवादन💥 


पूर्णा (दि.१३ डिसेंबर) - विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सूर्यपुत्र उर्फ यशवंतराव भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी १०-३० वाजेच्या सुमारास अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अभिवादन सभेला जेष्ठ रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे,एम.यु खंदारे,बळीराम औसरमल गटनेते उत्तम भैय्या खंदारे विजय जोंधळे त्रिंबक कांबळे रिपब्लिकन सेनेचे परभणी जिल्हा प्रमुख राजकुमार सुर्यवंशी,प्रेमानंद ढगे,तुषार गायकवाड,श्यामसुंदर काळे,बरहाते ऍड.अजय गायकवाड,ऍड.सिद्धार्थ गायकवाड,इंजिनीयर विजय खंडागळे,विशाल खंदारे,संदीप थोरात,रवि गायकवाड विनोद गायकवाड,राजू पुंडगे,नितीन बोधक,विजय डाके,आनंद गायकवाड,अशोक साबळे,पंचशील वाघमारे,शरद निकाळजे,पुंडगे,शोभाताई डोंगरे,वंदना गायकवाड,वैशाली बरहाते,मीना चोपडे,वैशाली गायकवाड,सुकेशनी गोधने,विशाखा एंगडे,अनिता एंगडे,वैशाली गायकवाड आदी मान्यवरांसह रिपब्लिकन सेनेचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  त्र्यंबक कांबळे व मुकेश बहात्तरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन चंद्रमणी लोखंडे रिपब्लिकन सेनेचे पूर्णा शहराध्यक्ष व युवा नेते  राहुलभाऊ पुंडगे यांनी केले....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या