💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील शिक्षक श्रीकांत हिवाळे यांना मातृशोक...!


💥श्रीमती रेशमबाई देवराव हिवाळे यांचे वृद्धाकाळाने वयाच्या ८० व्या वर्षी दुःखद निधन💥 

पुर्णा (दि.५ डिसेंबर) तालुक्यातील धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा चे उपाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांच्या मातोश्री श्रीमती रेशमबाई देवराव हिवाळे यांचे वृद्धाकाळाने वयाच्या ८० व्या वर्षी शेलगाव जहागीर तालुका चिखली जी बुलडाणा येथे आज शनिवार दि.५ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ०५-०० वाजता निधन झाले आहे .

त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी भाऊ बहीण नातवंडे असा मोठा परिवार आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या