💥पुर्णेतील बौध्द विहार येथे भाद्रपद पौर्णिमेनिमित्त परित्राण सूत्रपाठाचे आयोजन...!💥कार्यक्रमास डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो व भंते पय्यावंश यांची प्रमुख उपस्थिती💥 पुर्णा (दि.०२ सप्टेंबर) - येथील बुद्ध विहार येथे
भाद्रपद पौर्णिमे निमित्त परित्राण सूत्रपाठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो व भंते पय्यावंश यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महिला मंडळाच्या प्रतिनिधी कुसुमबाई सदावर्ते,प्रतिभा हिवाळे,सुनिता बगाटे,लक्ष्मीबाई पुंडगे,विजयाबाई गायकवाड,सरस्वती बाई काळे, मिलनबाई जोगदंड,गंगुबाई डोंगरे, धुरपतबाई पंडित, करुणा दीपक, संघमित्रा जोंधळे आदींसह असंख्य श्रद्धावान उपासक उपासिका उपस्थित होत्या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या