💥पुर्णा तालुक्यातील भिमनगर (नावकी) येथील २० वर्षीय तरुणाचा सर्प दंशाने दुर्दैवी मृत्यू....!


💥शेळ्या चारण्यास गेला असता साप चावल्याने झाल मृत्यू💥

पुर्णा (दि.१२ सप्टेंबर) - तालुक्यातील भिमनगर (नावकी) येथील २० वर्षीय तरुण स्वप्नील मुंजाजी राऊत हा मुलगा दि.११ सप्टेंबर २०२० रोजी ०४-०० वाजेच्या सुमारास शेतात शेळ्या चारण्यास गेला असता त्याला विषारी साप चावल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

भिमनगर (नावकी) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब राऊत यांचा मयत स्वप्नील हा पुतन्या होता त्याच्या या दुर्दैवी मृत्यू मुळे गाव परिसरात शोककळा पसरली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या