💥परभणी जिल्ह्यात आज मंगळवारी आढळले ६६ व्यक्ती कोरोना बाधित, 3 बाधितांचा मृत्यू...!💥जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने सायंकाळी एका प्रेसनोटद्वारे दिली माहिती💥

परभणी (दि.०१ सप्टेंबर) - शहरासह जिल्ह्यात आज मंगळवार दि.०१ सप्टेंबर रोजी दिवसभरात ६६ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या असुन ३ कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने सायंकाळी एका प्रेसनोटद्वारे दिली आहे.आज मंगळवारी परभणी शहर ३६,परभणी ग्रामीण ३,गंगाखेड शहर ८, गंगाखेड ग्रामीण ६,पूर्णा शहर २, पूर्णा ग्रामीण ३, पाथरी शहर ३, पाथरी ग्रामीण १, पालम १, जिंतूर शहर २, मानवत शहर १, असे ३९ पुरुष,२७ महिला असे एकूण ६६ जण कोरोना बाधित आढळले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या