💥परभणीत रॅपीड टेस्टमधून आढळले २८ व्यापारी कोरोना बाधित...!💥मनपाच्या वतीने शहरातील १३ केंद्रांवर आज रविवारी १०१७ व्यापारी व विक्रेत्यांची करण्यात आली तपासणी💥

परभणी (दि.१६ आॕगस्ट) - परभणी महापालिकेच्या वतीने  आज रविवार दि.१६ आॕगस्ट रोजी शहरातील तेरा केंद्रावर १०१७ व्यापारी व भाजीपाला-फळ विक्रेत्यांची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीतून २८ व्यापारी कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या