💥पुर्णेच्या इतिहासातील कोहिनूर हिरा काळाने हिरावला....!


💥श्री गुरूबुद्धी स्वामी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक श्री.सितारामआप्पा एकलारे यांचे दुःखद निधन💥 
  
पुर्णा (दि.२५ आॕगस्ट) -तालुक्यातील सामाजिक राजकीय आणी सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आदराचे स्थान निर्माण केलेले जेष्ठ समाजसेवक तथा प्रतिष्ठित व्यापारी व श्री गुरूबुद्धी स्वामी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, पुर्णा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मा.सिताराम आप्पा एकलारे यांचे आज मंगवार दि.२५ अॉगस्ट रोजी सकाळच्या सुमारास औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असतांना अल्पशः आजाराने निधन झाले
यांच्या अकाली जाण्याने समाजाचे भरून न येणारे नुकसान झाले आहे .....  
*💐💐आप्पा भावपुर्ण श्रध्दांजली💐💐*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या