💥नांदेड जिल्ह्यात आज रविवारी आढळले ९५ कोरोना बाधीत रुग्ण,३ कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू...!


💥जिल्ह्यातील १९३ रुग्णांची प्रकृती गंभीर,१०२ कोरोना बाधीत रुग्ण औषधोपचारा नंतर झाले कोरोना मुक्त💥

नांदेड (दि.१६ आॕगस्ट) - जिल्ह्यात आज रविवार दि.१६ आॕगस्ट रोजी आढळले ९५ कोरोना बाधीत रुग्ण,तर ३ कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून आज कोरोना संशयितांच्या ४७८ पैकी ३६० अहवाल निगेटिव्ह आले आहे तर आज पाठवलेले ५०२ अहवाल प्रलंबित असून जिल्ह्यात आजपर्यंत एकून कोरोना बाधीतांची ४१०६ झाली असून आजपर्यंत १७४ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २४१४ असून १५१८ रुग्णांचा उपचार सुरू आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या