💥आहेरवाडी आत्महत्या प्रकरणी जे पोलिस कर्मचारी जबाबदार आहेत त्याच्यावर कार्ययवहीँ करा - मास्टर अनिल कांबळे💥पुर्णा पोलीसांच्या अकार्यक्षम व वेळकाढू वृत्तीने घेतला एकनाथ परबते यांचा बळी💥

पुर्णा (२२ आॕगस्ट) - आहेरवाडी  आत्महत्या प्रकारी ज्या पोलस क्रमच्यार्यनी  कार्ययवहीँ करण्या साठी दिरंगाई केली,दोन वेळेस पोलस तक्रार देण्या साठी गेलो तरी पोलस तक्रार घेत नाही यामुळे एकनाथ परबते याना मला न्याय मिळणार नाही असे वाटले त्या मुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला,अश्या पोलिसांनची चौकशी करुण त्यांना ही सह आरोपी करण्यात यावी अशी मागणी न्यायाला साथ आन्यायाला लाथ देणारे समाज सेवक मास्टर अनिल कांबळे  यांनी पोलस उपाधीक्षक कार्डिलेकर यांची भेट घेऊन केली आहे.यावेळी चौकशी करुण योग्य ति कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिस उपाधीक्षक कार्डिलेकर यांनी कांबळे यांना दिले समाजात होणाऱ्या वेगवेगळ्या अन्याया विरोधत सतत शासनास धारेवर  धरने मास्टर अनिल कांबळे हे सतत आवाज उठावत असतात अश्या अन्याया विरुद्ध जो कोणी असेल तो काय करेल त्याचे काय परिणाम आपल्यावर  होतिल याची कधीच तमा न बाळगनारे मास्टर अनिल कांबळे हे सतत जनतेच्या बाजूने असतात जिथे अन्याय तेथे  सतत आवाज उचलून लढा देण्यास ते तयार असतात आज दहा बारा दिवसांनी पीड़ित कुटुबा सोबत जाऊन  पोलस उपधिक्षक यांना या प्रकरणात लक्ष देण्यास भाग पाडले आहे. जनतेला सोबत घेऊन जनते साठीच लढा देणारे मास्टर अनिल कांबळे सतत  अन्याया विरुद्ध आवाज उठउन चर्चेत रहातात पत्रकाराणशी बोलताना कांबळे म्हनले जो कोनी अन्याय करेल त्याला सोडले जाणार नाही मंग तो कोणताही अधिकारी असो वा वेक्ति .यावेळी मयत एकनाथ परबते यांचे पुत्र ग्यानोजी परबते व अनेक तरुण उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या