💥औरंगाबाद जिल्ह्यात आज शुक्रवारी आढळले 339 नवीन कोरोना बाधीत रुग्ण....!💥जिल्ह्यात 11960 कोरोनामुक्त, 3631 रुग्णांवर उपचार सुरू💥
औरंगाबाद (दि.7 अॉगस्ट) औरंगाबाद जिल्ह्यात आज 284 जणांना (मनपा 149, ग्रामीण 135) सुटी देण्यात आली. आजपर्यंत11960 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 339 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16113 झाली आहे. आजपर्यंत एकूण 522 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3631 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

💥13 कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत बजाज नगर, जय भवानी चौकातील 27 वर्षीय पुरुष, हडको टीव्ही सेंटर येथील 61 वर्षीय स्त्री, एन अकरा हडकोतील 65 वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयांमध्ये टीव्ही सेंटर येथील 69, गंगापूर येथील 70 व शिवाजी नगर, गारखेडा येथील 71 वर्षीय पुरुष ,  खासगी रुग्णालयात शहरातील अल्ताफ कॉलनीतील 46 वर्षीय पुरूष, सिडकोतील 62 वर्षीय स्त्री, बजाज नगरातील 57 वर्षीय स्त्री आणि वाळूज परिसरातील मनिषा कॉलनीतील 28 वर्षीय स्त्री, घाटीत मुकुंदवाडीतील राजीव गांधी नगरातील 70 वर्षीय स्त्री, शहरातील खासगी रुग्णालयात पानवडोद,सिल्लोड येथील 45 वर्षीय पुरूष, खडकेश्वर,मिल कॉर्नर येथील 59 वर्षीय  पुरूष  कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
💥सकाळी 96 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह :


मनपा (74)
समृद्धी नगर एन चार सिडको (3), भानुदास नगर (2), नारेगाव (1), मधुरा नगर (1), मयूर नगर (1), मोची गल्ली (2), क्रांती नगर (1), रोकडा हनुमान कॉलनी (2), जालान नगर, बन्सीलाल नगर (1), शिवाजी नगर, सूतगिरणी रोड (2), न्यू गणेश नगर,  अहिल्या नगर चौक  (1),  एन सहा, सिंहगड कॉलनी, सिडको (1),  सैनिक नगर, पडेगाव रोड (1), नक्षत्रवाडी (1), शिवाजी नगर (1),  देशमुख नगर, गारखेडा (1), मोचीवाडा, पद्मपुरा (1),  एकनाथ नगर (1),  उस्मानपुरा (1),  कर्णपुरा (1),  होनाजी नगर, जटवाडा रोड (1), श्रीकृष्ण नगर, शहानूरवाडी (1),  जय भवानी नगर (5), बालाजी नगर (2), मिल कॉर्नर (1),  उल्कानगरी, गारखेडा (1),  विद्यानिकेतन कॉलनी (1), एन सात, अयोध्या नगर (7), ब्रिजवाडी (3), माणिक नगर, नारेगाव (3), एन दोन, जे सेक्टर (2), गोलवाडी (1), राजाबाजार, बालाजी मंदिर परिसर (2), सौजन्य नगर (1), स्वराज नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), बुद्ध नगर (4), घाटी परिसर (1), अनय् (6), भावसिंगपुरा (2), छावणी परिसर (1), गंगा अपार्टमेंट परिसर, बेगमपुरा (1)  
💥ग्रामीण (22)💥
खुलताबाद (1), गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर (1),  वडगाव कोल्हाटी, बजाज नगर (1),  पोलिस स्टेशन परिसर, वाळूज (2), ओमसाई नगर, जोगेश्वरी (2),  लिलासन कंपनी परिसर, रांजणगाव (1),  फुलंब्री भाजी मंडई  परिसर (2), स्नेह नगर,सिल्लोड (1), सिल्लोड उपविभागीय रुग्णालय  परिसर (1),  शिवाजी नगर,सिल्लोड (1), टिळक नगर,सिल्लोड (2), भराडी,सिल्लोड (2), बोरगाव बाजार, सिल्लोड (1), करमाड (4).
💥7 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह :
💥ग्रामीण (04)💥
वाळूज पोलिस स्टेशन परिसर (01), सारा गौरव, बजाज नगर (01), म्हाडा कॉलनी, पैठण (01), बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर (01)
💥मनपा (03)💥
हिंदुस्तान आवास, कांचनवाडी (02), रोपळेकर हॉस्पिटल परिसर (01).
💥सायंकाळनंतर 236 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ :
यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 57, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 59 आणि ग्रामीण भागात 115 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :
💥ग्रामीण (118)💥
औरंगाबाद (24), फुलंब्री (4), गंगापूर (38), कन्नड (13), खुलताबाद (1),सिल्लोड (07), वैजापूर (14), पैठण (10), सोयगाव (04), मारोती मंदिराजवळ, सलामपूर (01), कोळीवाडा, गोळेगाव, अजिंठा (01), सरकारी हॉस्पीटल जवळ, धोत्रा, अजिंठा (01)
💥सिटी एंट्री पॉइंट (57)💥
नक्षत्रवाडी (02), गंगापूर (04), टीव्ही सेंटर (01), पडेगाव (02), रेल्वे स्टेशन परिसर (01), शिवाजी नगर (01), बजाज नगर (08), एन बारा (01), एन सात (01), गणोरी (01), नागेश्वरवाडी (01), एन एक (01), जालिपुरा (01), वाळूज (02), रांजणगाव (01), सिडको महानगर (01), गारखेडा (01), कन्नड (01), फुलंब्री (01),बिडकीन (01), संभाजी कॉलनी (01), सादात नगर (01), सातारा परिसर (03), पैठण (02), खुलताबाद (01), चित्ते पिंपळगाव (01),चिकलठाणा (03), गांधेली (01), आळेफाटा (01),सिल्लोड (01), वानखेडे नगर (04), अन्वा (01), अन्य (04)
💥मनपा (02)💥
कुँवरफल्ली, राजा बाजार (01), गारखेडा परिसर (01).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या