💥परभणी जिल्हा कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नागेश सुर्यवंशी यांची निवड....!💥संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदिप नन्नावरे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली निवड💥

 परभणी (दि.१८ जुलै) - राज्यातील कृषी पदवीधरांची संघटना असलेल्या कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र या संघटनेची नुकतीच परभणी जिल्हा कार्यकारीणी जाहिर करण्यात आली असून या संघटनेच्या परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नागेश गणेशराव सुर्यवंशी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.

परभणी जिल्हा कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नागेश सुर्यवंशी यांच्या नियुक्ती बद्दल संघटनेचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदिप नन्नावरे,महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रविण आजवे,मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संकेत गरड,परभणी जिल्हाध्यक्ष कृष्णा होगे,अंगद देशमुख,पंकज कऱ्हाळे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या